Surprise Me!

कोरिओग्राफर Remo D\'Souza च्या 48 वर्षाच्या मेहुण्याची राहत्या घरी आत्महत्या, कारण अस्पष्ट

2022-01-21 19 Dailymotion

जेसन वाटकिंसच्या मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमोर्टम करण्यासाठी नेण्यात आले. जेसन वाटकिंस फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षापासून काम करत होता.  रेमो डिसूझाच्या सर्व प्रोजेक्टमध्ये तो असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहायचा.

Buy Now on CodeCanyon